¡Sorpréndeme!

BREAKING Pune | पुण्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन | Pune Ring Road | Sakal Media |

2021-08-27 246 Dailymotion

पुण्यात रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय...पुण्यातील विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात येतेय...धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या नेतृत्वामध्ये विधान भवनासमोर रिंगरोड बाधितांच्या वतीने आंदोलन करण्यात येतेय...सहा तालुक्यातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेत...
#farmer #farmerprotest #ringroad #Pune